Hasanyacha Khula Prayas Nako

हासण्याचा
हासण्याचा खुळा प्रयास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको
आसवांना
आसवांना उगाच त्रास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको

मी जरी टाळले वसंताला
मी जरी टाळले, टाळले वसंताला
मी जरी टाळले वसंताला
ही फुलांची मिठी कुणास नको
आसवांना उगाच त्रास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको

चाललो मी विराण देशाला
चाललो मी
चाललो मी विराण देशाला
चाललो मी
चाललो मी विराण देशाला

चाललो मी विराण देशाला
सोबतीला
सोबतीला तुझा श्वास नको
आसवांना उगाच त्रास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको

मृत्यू जामीन होउनि यावा
मृत्यू जामीन होउनि यावा
जामीन होउनि यावा
मृत्यू जामीन होउनि यावा
मृत्यू जामीन होउनि यावा

मृत्यू जामीन होउनि यावा
जीवनाचा तुरूंगवास नको
जीवनाचा तुरूंगवास नको
आसवांना
आसवांना उगाच त्रास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको
हासण्याचा खुळा प्रयास नको



Credits
Writer(s): Bhimrao Panchale, Raju Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link