Ratricha Lagala Phiru

रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
सजणी गं, मी कसं मला आवरू

रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
सजणी गं, मी कसं मला आवरू

भावनेचे फोडून बांध मी तुला घालितो साद, हो
भावनेचे फोडून बांध मी तुला घालितो साद
भावनेचे फोडून बांध मी तुला घालितो साद
धमण्यात रक्त पेटले, उठला अनाहोत नाद
...उठला अनाहोत नाद

हा जीव लागला झुरू, का मन लागे बावरू
सजणी गं, मी कसं मला आवरू

का अडखळली पाऊले? झाड उरात का सळसळे?
का अडखळली पाऊले? झाड उरात का सळसळे?
या गर्द सावल्यांमधुनी पाखरू उडे, का उडे?

जणू चंचल मन वासरू का व्यर्थ लागले फिरू?
सजणी गं, मी कसं मला आवरू

श्वासात मिळू दे श्वास, बंधनाचे तुटू दे फास
श्वासात मिळू दे श्वास, बंदधनाचे तुटू दे फास
मिलनाची लागली आस, मिलनाची लागली आस
सत्यात उतरु दे भास, सत्यात उतरु दे भास

ही रात साजरी करू, प्रेमाचे रंग भरू
सजणा रे, मी कसं मला आवरू, hmm-hmm
रात्रीचं लागलं फिरू एक चळभरलं पाखरू
सजणा रे, मी कसं मला आवरू, hmm-hmm



Credits
Writer(s): Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link