Karun Ratra Nashili

करून रात नशीली हरवला चांद कुठे
करून धुंद नभाला निसटला चांद कुठे

निवांत झाले वारे उसासती सर्व दिशा
अजून रात्र बरसते अडकला चांद कुठे

सागर उधानलेला लाटा ही गुणगुणती
तुझी वाट पहातो निवळला चांद कुठे



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link