Jara Jara

ओ-हो-हो, ओ-हो
ओ-हो-हो, ओ-हो
हा-आ-हा-हा-आ, हो-ओ-हो
हा-आ, हं

तुझीच ओंजळ तुझ्या सारी
तुझ्या सरीत भिजणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे

तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
रोजच घडतो वेडा गुन्हा
तुझीच ओंजळ, तुझ्या सरी
तुझ्या सरीत भिजणे

तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

बोल तू जरा, बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे लागले ते दिसू

ऊन-सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू

आ-आ-आ...

परीकथा व्हावी खरी
कुणाची अन् कधीतरी
तुझे हसू, त्याचे ऋतू
घेऊन ये माझ्या घरी

आठवून मी तुला साठवून मी
आठवून मी तुला साठवून मी

जपतो कालचा श्वास ही
पडे सरीची भूल या उन्हा
रोजच घडतो वेडा गुन्हा
तुझीच जादू तुझ्यावरी, तुझे मला शोधणे

तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी पाहणे
जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे

बावऱ्या मना
बावऱ्या मना

टिपूर चांदणे, जरा जरा
हसून बोलणे, जरा जरा
टिपूर चांदणे, जरा जरा
हसून बोलणे

जरा जरा, बावऱ्या मना



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link