Jara Jara (Reprise)

टिपूर चांदणे, हसून बोलणे
टिपूर चांदणे, हसून बोलणे

जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

कळुनी देता अजुनी कुना
रोजच घडतो वेडा गुन्हा
मनात मी आहे तरी
तुझे मला शोधणे

तुझ्या कडे तुला मागणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे

बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत-जाते हसू?
मनात आहे लागले ते दिसू

ऊन-सावल्या वाटती नव्या
तुझे नी माझे कोवळे से ऋतू
तुझी नी माझी प्रीत जाई उतू

तुझ्या कडे तुला मागणे
जरा-जरा हसून बोलणे
जरा-जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

जरा-जरा टिपूर चांदणे
जरा-जरा हसून बोलणे
बावऱ्या मना, बावऱ्या मना

टिपूर चांदणे जरा-जरा
हसून बोलणे जरा-जरा
टिपूर चांदणे जरा-जरा
हसून बोलणे जरा-जरा
बावऱ्या मना



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link