Naahi Kalala Re Vithuraya

नाही कळला रे विठुराया
नाही कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया रे

मी तरुतळी बसलेली
मी तरुतळी बसलेली
पर दारी पडे का छाया?
पर दारी पडे का छाया?

नाही कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया

मज नको सोनसाखळ्या
मज नको सोनसाखळ्या
ना पक्वानाच्या थाळ्या
ना पक्वानाच्या थाळ्या

दे दोन खुळ्या पाकळ्या
दे दोन खुळ्या पाकळ्या
मी मागत ना वनराया
मी मागत ना वनराया

नाही कळला रे विठुराया
नाही कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया

नभ नको उंच बेफाट
नभ नको उंच बेफाट
दे पायापुरता पाट
दे पायापुरता पाट

तरी मिळे ना का रे वाट?
तरी मिळे ना का रे वाट?
का रुसल्या सर्व दिशा या?
का रुसल्या सर्व दिशा या?

नाही कळला रे विठुराया
नाही कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया

विठुराया, विठुराया, विठुराया, विठुराया

मज कळला रे विठुराया
मज कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया

सोडूनी छताची छाया
सोडूनी छताची छाया
चल उठ प्रकाश कराया
चल उठ प्रकाश कराया

पांगळ्यास देऊन पाया
पांगळ्यास देऊन पाया
का हूरडसी तु रे वाया?
का हूरडसी तु रे वाया?

विठुराया, विठुराया, विठुराया, विठुराया
विठुराया, विठुराया, विठुराया, विठुराया
विठुराया, विठुराया, विठुराया, विठुराया

मज कळला रे विठुराया
मज कळला रे विठुराया
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया रे
तुझा राग, लोभ, माया



Credits
Writer(s): Anil Mohile, Ashok Bagve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link