Waje Mridung Taal Vina

वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
नाच-नाच रे, गजानना

वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

पायी बांधून घुंगुरवाळा, येई ठुमकत तु लडीवाळा
पायी बांधून घुंगुरवाळा, येई ठुमकत तु लडीवाळा
जना आवडे तंव हा चाळा, जना आवडे तंव हा चाळा
देई आनंद गौरी बाळा

दुडूदुडू ये रे, लुटूलुटू ये रे, दुडूदुडू ये रे, लुटूलुटू ये रे
शिवसुता वेल्हाळा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
नाच-नाच रे, गजानना

वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

तुझ्या चिंतनी जमले सारे, तुझ्या चिंतनी जमले सारे
तुझ्या चिंतनी जमले सारे

तुझ्या चिंतनी जमले सारे, तुझ्या चिंतनी...

तुझ्या चिंतनी जमले सारे, तुझ्या चिंतनी...

तुझ्या चिंतनी जमले सारे
खाली आले नभातील तारे, खाली आले नभातील तारे
खाली आले नभातील तारे

नाचे चैतन्ये अवघे वारे, नाचे चैतन्ये अवघे वारे
पाना-फुलात भरलासी तु रे, पाना-फुलात भरलासी तु रे

कर्पूरगौरा, जगदोधारा, कर्पूरगौरा, जगदोधारा
ये धनी बल्लाळा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
नाच-नाच रे, गजानना

वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

तु देवांचा देव खरा, तु देवांचा देव खरा
आदिनाथ तु मंगलकारा
तु देवांचा देव खरा आदिनाथ तु मंगलकारा
देई कृपेच्या अमृतधारा, देई कृपेच्या अमृतधारा
तारी विश्वाचा सर्व पसारा

हे विघ्नेशा, हे जगदीशा, हे विघ्नेशा, हे जगदीशा
हे धरणी परमेशा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
नाच-नाच रे, गजानना

वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
वाजे मृदुंग, टाळ, वीणा, ये रे नाचत गौरी गणा
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)

Credits
Writer(s): Parvin Davne, Yashwant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link