Daramandi Sambal Vaaju Laagla

उदो-उदो
(सप्तशृंगी मातेचा उदो-उदो)
(अळीच्या देवीचा उदो-उदो-उदो)

दारामंदी संबळ वाजू लागला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे
(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

दारामंदी संबळ वाजू लागला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे
(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

गात तुझं गुणगान गोंधळी हा आला
(गात तुझं गुणगान गोंधळी हा आला)
"उदो-उदो सप्तशृंगी" जयघोष केला
("उदो-उदो सप्तशृंगी" जयघोष केला)

गात तुझं गुणगान गोंधळी हा आला
"उदो-उदो सप्तशृंगी" जयघोष केला
वाजवीत बघा निघाले सारे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे

(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

आई तुझ्या संबळांन जागविली रात
(आई तुझ्या संबळांन जागविली रात)
सप्तशृंगी आई तूच ठेवते सुखात
(सप्तशृंगी आई तूच ठेवते सुखात)

आई तुझ्या संबळांन जागविली रात
सप्तशृंगी आई तूच ठेवते सुखात
कुकामंदी शब्द हा आला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे

(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

आई तुझा महिमा गातोया हसून
(आई तुझा महिमा गातोया हसून)
वनीच्या गडाला वाटे राहावं बसून
(वनीच्या गडाला वाटे राहावं बसून)

आई तुझा महिमा गातोया हसून
वनीच्या गडाला वाटे राहावं बसून
जीव माझा मोहरून गेला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे

(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

दारामंदी संबळ वाजू लागला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे
(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)

दारामंदी संबळ वाजू लागला रे
"भगवतीचा उदो-उदो" बोला रे
(दारामंदी संबळ वाजू लागला रे)
("भगवतीचा उदो-उदो" बोला रे)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link