Pavitra He Kul

पवित्र ते कुळ, पावन तो देश
पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

कर्म-धर्म त्यांचा झाला नारायण
कर्म-धर्म त्यांचा झाला नारायण
त्याचे निपवन तिन्ही लोक
त्याचे निपवन तिन्ही लोक

पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

वर्ण अभिमानी कोण झाले पावन?
वर्ण अभिमानी कोण झाले पावन?
ऐसे द्या सांगून मजपाशी
ऐसे द्या सांगून मजपाशी

पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

अंत जादीयोनी तरले हरिभजणे
अंत जादीयोनी तरले हरिभजणे
तयांची पुराणे अफाट झाली
तयांची पुराणे अफाट झाली

पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

यातायाती धर्म नाही विष्णूदासा
यातायाती धर्म नाही विष्णूदासा
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री

पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

तुका म्हणे, "तुम्ही विचारावे ग्रंथ"
तुका म्हणे, "तुम्ही विचारावे ग्रंथ"
तारीले पतित नेणोंकिती
तारीले पतित नेणोंकिती

पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)

पवित्र ते कुळ, पावन तो देश
पवित्र ते कुळ, पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती
(जेथे हरीचे दास जन्म घेती)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link