He Murliche Sur

बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
जय श्री गुरुदेव दत्त

हरे कृष्णा, हरे कान्हा, कृष्णा-कृष्णा हरे-हरे

हरे कृष्णा, हरे कान्हा, रे गोविंदा, रे मुकुंदा

हे मुरलीचे सूर नेती मजसी दूर

कानी आली तुझी हाक, राहिले रे कामधाम
कानी आली तुझी हाक, राहिले रे कामधाम
दुर गेले घरदार, नाती-गोती, माया-प्रेम
तुझे प्रेम हेचि धाम, तुझे प्रेम हेचि धाम
तुझे प्रेम हा विश्राम

हरे कृष्णा, हरे कान्हा, रे गोविंदा, रे मुकुंदा
हे मुरलीचे सूर नेती मजसी दूर
हे मुरलीचे सूर नेती मजसी दूर
हरे कृष्णा, हरे कान्हा, कृष्णा-कृष्णा हरे-हरे
हरे कृष्णा, हरे कान्हा, रे गोविंदा, रे मुकुंदा

तुझे डोळे बघतील तेच मी ही रे पाहीन
तुझे डोळे बघतील तेच मी ही रे पाहीन
तुझ्या मौनातील गाणे माझ्या ओठांना देईन
ऐल तूच, पैल तूच, ऐल तूच, पैल तूच
अंतरीची पटली खूण

हरे कृष्णा, हरे कान्हा, रे गोविंदा, रे मुकुंदा
हरे कृष्णा, हरे कान्हा, रे गोविंदा, रे मुकुंदा

Credits
Writer(s): Arun Paudwal, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link