Parvatichya Bala

गणपती बाप्पा (मोरया)
मंगलमुर्ती (मोरया)
आला रे आला (गणपती आला)
आला रे आला (गणपती आला)

पार्वतीच्या बाळा, पायात वाळा
पार्वतीच्या बाळा, पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशाचा आवाज
ताशाचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला

(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)

मोदक, लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायचे गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
(देवाला पाहु, देवाला पाहु)
(देवाला पाहु, देवाला पाहु)

गाव हा सारा गरजून गेला र
गणपती माझा नाचत आला
गाव हा सारा
गणपती माझा नाचत आला

(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)

वंदन माझे तुझिया पाया
धरी शिरावर कृपेची छाया
भक्ताला या दर्शन तू द्याया
देवाजी देवा हे गणराया
(देवाजी देवा हे गणराया)
(देवाजी देवा हे गणराया)

ताशाचा आवाज
गणपती माझा नाचत आला
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)

फटाके उडती, चाले जयघोश
नाचाया, गाया आलाया जोश
धुंदीत झाले, ये बेहोश
मोहाचे सारे तोडुन पाश
(मोहाचे सारे तोडुन पाश)
(मोहाचे सारे तोडुन पाश)

मजा हि येते दर वर्षाला र
गणपती माझा नाचत आला

ताशाचा आवाज
गणपती माझा नाचत आला
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)

पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा
पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशाचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला

(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)
(ताशाचा आवाज तारारारा झाला हो)
(गणपती माझा नाचत आला)



Credits
Writer(s): Vitthal Shinde, Sopan Mahatre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link