Jaibheem Tu Bol

जय भीम
(जय भीम, जय भीम बोल-बोल)
(जय भीम, जय भीम बोल-बोल)
(जय भीम, जय भीम बोल-बोल)
(जय भीम, जय भीम बोल-बोल)

(जय भीम, जय भीम बोल-बोल)
(जय भीम, जय भीम बोल-बोल)

टोपी निळी घाल वेड्या आधी "जय भीम" बोल
असा "मी" पणाचा नको वाजवूस ढोल

(जय भीम)
(जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम)
(जय भीम)
(जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम)

टोपी निळी घाल वेड्या आधी "जय भीम" बोल
असा "मी" पणाचा नको वाजवूस ढोल

(जय भीम)
(जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम)
(जय भीम)
(जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम)

"जय भीम" तू बोल
"जय भीम" तू बोल
निळ्या टोपीचा तू राखावा रं गड्या मान
भीमाची निशाणी टोपी आहे रे महान

सांगतंया गड्या तुला नीळ हे निशाण
"जय भीम" बोल पोरा तू नित्य-नेमान
("जय भीम" बोला, "जय भीम" बोला)
("जय भीम" बोला, जय भीम)

टोपी निळी घाल वेड्या आधी "जय भीम" बोल
असा "मी" पणाचा नको वाजवूस ढोल

(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)

"जय भीम" तू बोल
"जय भीम" तू बोल

जय भीम, जय भीम हे शब्द ओठावर तुझ्या येऊ दे
ठेव जान, ठेव जान नको इथं-तिथं भटकू रे
ध्यान दे गड्या तू रं आहे चेला
असा, कसा वाया गेला

(जय भीम बोला, जय भीम बोला)
(जय भीम बोला, जय भीम)

गड्या तू रं आहे चेला
असा, कसा वाया गेला

टोपी निळी घाल वेड्या आधी "जय भीम" बोल
असा "मी" पणाचा नको वाजवूस ढोल

(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)

"जय भीम" तू बोल
"जय भीम" तू बोल

"मी" पणा, "मी" पणा नको उराशी रे बाळगू हा "मी" पणा
दिवाना-दिवाना नको होऊ असा तू इतका दिवाना
गर्व, हट्ट, जिद्द नको रे, बोल कानी घे पंडिताचे

टोपी निळी घाल वेड्या आधी "जय भीम" बोल
असा "मी" पणाचा नको वाजवूस ढोल

(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)
(जय भीम, "जय भीम" बोला)

जय भीम, जय भीम...
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)

(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम, जय भीम बोला-बोला)
(जय भीम)



Credits
Writer(s): A.r. Rahman, Pandit Salve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link