Bheem Aamchyasathi Rabla

भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला भीमा
भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

हाताचा करून तू पाळणा
सांभाळीले नवकोटी जना
ज्ञान अमृत पान्हा पाजीला भीमराया

तीळ-तीळ तू तुटला
पार मागे नाही हटला
उद्धारक आमचा ज्ञानप्रकाशा
रनेझुंजारा भीमा

आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

उपकार हे अनमोल केला आमचा सांभाळ
झिजला तू महामानवा
रातीचा दिन करून वाचविले समाजास
लढला रनी तू भीमा

दलितांचा भाग्यविधाता
तंव चरणी नमतो हा माथा

भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

हो, शांतीचे वाहती वारे, हर्षाचे उडती फवारे
दिलीस अशी गर्जना
मातीचे सोने झाले, जीवन बहरून आले
दिली पंडिता प्रेरणा

कण-कण ज्ञानाचा वेचीला
भीम असा मी पाहिला

भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

हाताचा करून तू पाळणा
सांभाळीले नवकोटी जना
ज्ञान अमृत पान्हा पाजीला भीमराया

भीम आमच्यासाठी राबला
तो रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

तीळ-तीळ तू तुटला
पार मागे नाही हटला
उद्धारक आमचा ज्ञानप्रकाशा
रनेझुंजारा भीमा

आमच्यासाठी राबला
तू रात-रात किती जागला
किती जीवा सोसल्या यातना भीमराया

(भीम आमच्यासाठी राबला)
(तू रात-रात किती जागला)
(भीम आमच्यासाठी राबला)
(तू रात-रात किती जागला)

(भीम आमच्यासाठी राबला)
(तू रात-रात किती जागला)
(भीम आमच्यासाठी राबला)
(तू रात-रात किती जागला)



Credits
Writer(s): A.r. Rahman, Pandit Salve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link