Tujhya Charani Lagali

तुझ्या चरणी लागली मज आशा
तुझ्या चरणी लागली मज आशा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा

(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)

दीना उद्धराया तू अवतार घेसी
जीव रक्षिण्या तू साह्यक होसी
दीना उद्धराया तू अवतार घेसी
जीव रक्षिण्या तू साह्यक होसी

पदी हिंडशी प्रभू, श्रीआर्य वेषा
पदी हिंडशी प्रभू, श्रीआर्य वेषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा

(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)

भवसागरी बुडालो मार्गच नाही
कृपासागरा तूच ये धाव घेई
भवसागरी बुडालो मार्गच नाही
कृपासागरा तूच ये धाव घेई

तू माऊली, दिगंबरा, श्री परेशा
तू माऊली, दिगंबरा, श्री परेशा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा

(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)

पाहू कुठे तुज अगाधा, अमूपा?
करुणाकरा दावी परब्रह्मरूपा
पाहू कुठे तुज अगाधा, अमूपा?
करुणाकरा दावी परब्रह्मरूपा

तुजवाचूनी कोण पुरविल आशा?
तुजवाचूनी कोण पुरविल आशा?
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा

(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)

ए, तुझ्या चरणी लागली मज आशा
तुझ्या चरणी लागली मज आशा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा
गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा

(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)
(गुरुदत्त देवा, तोडी भावपाषा)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Hari Kanersarkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link