Guru Krupecha Prasad Milato

गुरुकृपेचा प्रसाद मिळतो
गुरुकृपेचा प्रसाद मिळतो
दत्तप्रभू कवणात
रमावे दत्तगुरु भजनात

रमावे दत्तगुरु भजनात
रमावे दत्तगुरु भजनात

तन्मय होता बोल उमटती
भक्तीरसाने न्हाऊनी निघती
तन्मय होता बोल उमटती
भक्तीरसाने न्हाऊनी निघती

भाव फुलापरी सूर बहरती
भाव फुलापरी सूर बहरती
दिव्य गुरू चरणात
रमावे दत्तगुरु भजनात

रमावे दत्तगुरु भजनात
रमावे दत्तगुरु भजनात

दत्त चिंतनी तल्लीन होता
दत्त चिंतनी तल्लीन होता
संगीतातूनी साधे समीपता
संगीतातूनी साधे समीपता

दत्तप्रभूचे दर्शन होता
दत्तप्रभूचे दर्शन होता
भावे धन्य जीवनात
रमावे दत्तगुरु भजनात

रमावे दत्तगुरु भजनात
रमावे दत्तगुरु भजनात

उजळूनी येती शब्द दिगंबर
स्वरा-स्वरातुनी दो योगेश्वर
उजळूनी येती शब्द दिगंबर
स्वरा-स्वरातुनी दो योगेश्वर

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर
ध्यानी-मनी दिन-रात
रमावे दत्तगुरु भजनात

रमावे दत्तगुरु भजनात
रमावे दत्तगुरु भजनात

गुरुकृपेचा प्रसाद मिळतो
गुरुकृपेचा प्रसाद मिळतो
दत्तप्रभू कवणात
रमावे दत्तगुरु भजनात

रमावे दत्तगुरु भजनात
रमावे दत्तगुरु भजनात



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, G R Palkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link