Yaad Lagalay Te Antari

याड लागलंय ते अंतरी
जीव जडलाय बानुवरी
याड लागलंय ते अंतरी
जीव जडलाय बानुवरी

तेव्हा आलाय चंदनपुरी
सोडुनिया ती जेजुरी
तेव्हा आलाय चंदनपुरी
सोडुनिया ती जेजुरी

याड लागलंय ते अंतरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

नाव धनगर जोडीले, हो
रानी मेंढरं चारिले, हो
नाव धनगर जोडीले
रानी मेंढरं चारिले

केली मेंढ्याची चाकरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

जीव झालाय कासावीस, हो
बानाईचं भरलंय पीस, हो
जीव झालाय कासावीस
बानाईचं भरलंय पीस

वेश करुन तो धनगरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

थोर बानाईचा कुथा, हो
नाव मल्हारी ऐकता, हो
थोर बानाईचा कुथा
नाव मल्हारी ऐकता

तो आनंदला अंतरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

नळदुर्गास वाहून, हो
लग्न बानूशी लावून, हो
नळदुर्गास वाहून
लग्न बानूशी लावून

हात बानूचा तो धरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

घोडा चालला दौडत, हो
गड जेजुरी गाठत, हो
घोडा चालला दौडत
गड जेजुरी गाठत

आला घेऊन आपल्या घरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

देव मल्हारीचे गुण, हो
काय वर्णावं वर्णन, हो
देव मल्हारीचे गुण
काय वर्णावं वर्णन

ही भैरव शक्ती खरी
जीव जडलाय बानुवरी
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)

(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)
(याड लागलंय ते अंतरी)
(जीव जडलाय बानुवरी)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link