Khanderayacha Bhari Chamatkar

खंडरायाचा भारी चमत्कार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं
खंडरायाचा भारी चमत्कार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)

नवलाख आहे पायरी
पालखी निघाली गडावरी
नवलाख आहे पायरी
पालखी निघाली गडावरी

करती जयघोष...
करती जयघोष "जय मल्हार गं"
तिथं उधळीती बेल-भंडार गं
(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)

तींगडी-तुणतुणं घेऊन हाती
मुरळी नाचे वाघ्या संगती
तींगडी-तुणतुणं घेऊन हाती
मुरळी नाचे वाघ्या संगती

तोडी हिसक्यात...
हो, तोडी हिसक्यात लंगर जोरदार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं
(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)

देव भक्ताच्या नवसाला पावतो
सदा संसारी सुखात ठेवतो
देव भक्ताच्या नवसाला पावतो
सदा संसारी सुखात ठेवतो

शिवशंभुचा...
Hey, शिवशंभुचा आहे अवतार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं
(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)

तिथं देवाच्या त्या दरबारी
भक्ती-भावानं येतात सारी
तिथं देवाच्या त्या दरबारी
भक्ती-भावानं येतात सारी

अशी जत्रला...
अशी जत्रला येते बहार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं
खंडरायाचा भारी चमत्कार गं
तिथं उधळीती बेल-भंडार गं

(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)
(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)

(खंडरायाचा भारी चमत्कार गं)
(तिथं उधळीती बेल-भंडार गं)



Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link