Majhe Jeevan Gaane

माझे जीवन गाणे, गाणे
माझे जीवन गाणे, गाणे
माझे जीवन गाणे, गाणे

व्यथा असो, आनंद असू दे
व्यथा असो, आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे, जाणे
माझे जीवन गाणे, गाणे
माझे जीवन गाणे, गाणे

माझे जीवन गाणे...

माझे जीवन गाणे, गाणे

कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
वंशवनाच्या कधी मनातुन

कधी वाऱ्यातुन, कधी ताऱ्यांतुन
झुळझुळतात तराणे, तराणे
माझे जीवन गाणे...

गा विहगांनो माझ्यासंगे

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरावरी हा जीव तरंगे
सुरावरी हा जीव तरंगे

तुमच्यापरि माझ्याही सुरातुन
उसळे प्रेम दिवाणे, दिवाणे
माझे जीवन गाणे, गाणे
माझे जीवन गाणे...

माझे जीवन गाणे...
जीवन गाणे, जीवन गाणे



Credits
Writer(s): Mangesh Padgaokar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link