Aai Ambe Jagdambe

आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया, माराया आम्हाला बळ दे
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे
दानव ठेचाया, माराया आम्हाला बळ दे
रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी
लेक सूनांची अखेरची तू आस आज माऊली
समध्यांना मुक्त कराया निर्दाळूनी खळ दे
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

ऐ, आम्हा आहे आई आता तुझाच भरोसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

आम्हा आहे आई आता तुझाच भरोसा
मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा
त्या बुद्वाया अन तुडवाया सात हत्ती बळ दे
त्या बुद्वाया, तुडवाया सात हत्ती बळ दे
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

गं अंबाबाई
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

अंबाबाईचा उधं, उधं
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

युद्ध संगरी चौक रंगला रगात सुडाचा
तुझ्या समोरी बोकड कापू ३२ दाताचा
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

हे, युद्ध संगरी चौक रंगला रगात सुडाचा
तुझ्या समोरी बोकड कापू ३२ दाताचा
खाली आली तलवारीचा सांभाळ गड करु दे
गं अंबाबाई, उधे गं अंबे उधे
खाली आली तलवारीचा सांभाळ गड करु दे
उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे

गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे
गं अंबाबाई निर्दाळूनी खळ दे



Credits
Writer(s): Digpal Lanjekar, Amit Raj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link