Shivaba Malhari

खंडोबाचा खंडा एकच बरी
शिवबाचं मावळं आम्ही ६० भारी

खंडोबाचा खंडा एकच बरी
शिवबाचं मावळं आम्ही ६० भारी

मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी

तलवार ही आमच्या पिरतीची
शपथ हाय तुला मायभूमीची

मर्दाशी सतत लावून शान
(हुतुतू डोंगर-दऱ्यामंदी)
तुफान बेभान नाच करू
(रानाच्या भयानं तालामंदी)

ओतू जीव शिवबाच्या पायावरी
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)
(मावळं आम्ही, त्यो आमचा मल्हारी)

मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी

गनीम असू दे, काळ लाख जहरी
(हे नाचू थय-थय्या त्याच्या डोस्क्यावरी)

पोलादी मुठीने दुस्मनाचे
(छाताडं फोडून रगात पिऊ)
पोलादी टाचनं तुडवून शान
(डोंगर मातीत मिळवून टाकू)

स्वराज्य सजवू रामराज्यापरी
(शिवबाच आमचा मल्हारी)
(शिवबाच आमचा मल्हारी)
(शिवबाच आमचा मल्हारी)

मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी
मल्हारी, मल्हारी, मल्हारी
शिवबा, आमचा मल्हारी



Credits
Writer(s): Digpal Lanjekar, Kedar Divekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link