Unn Pausat Tuzhya Save Me Aalo

ऊन पावसात...
ऊन पावसात तुझ्यासवे मी आलो
ऊन पावसात गं तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने

ऊन पावसात तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने

पाहतो तुला जेव्हा मन वेडे होते तेव्हा
हो, पाहतो तुला जेव्हा मन वेडे होते तेव्हा
हसने तुझे ते पाहून माझे भान जाते हरपून

भान हरपुनी...
भान हरपुनी तुझ्यासवे मी आलो
भान हरपुनी गं तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने

तुझे-माझे नाजूक नाते ठाऊक नाही गं कुणा
हो, तुझे-माझे नाजूक नाते ठाऊक नाही गं कुणा
गालावरती या तुझिया माझ्या ओठांच्या खुणा

नाते जोडुनी...
नाते जोडुनी तुझ्यासवे मी आलो
नाते जोडुनी गं तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने

तुझ्या शब्दाविना सजने गं, माझे हे गीत अधुरे
हो, तुझ्या शब्दाविना सजने गं, माझे हे गीत अधुरे
माझ्या गीतातील हे शब्द केवळ तुला उमगले

गीत गात हे...
गीत गात हे तुझ्यासवे मी आलो
गीत गात हे सखे, तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने

ऊन पावसात तुझ्यासवे मी आलो
ऊन पावसात तुझ्यासवे मी आलो
सोडून हे जग सारे, सखे गं, साजने
सखे गं, साजने, सखे गं, साजने, सखे गं, साजने



Credits
Writer(s): Sachin Avhad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link