Priye Tujha Rang Kasa - From "Sarva Kahi Priye Fakt Tujhyasathi"

प्रिये तुझा रंग कसा?

प्रिये तुझा रंग कसा?
काळजाचा ठोका जसा
प्रिये तुझा रंग कसा?
काळजाचा ठोका जसा

हृदयाला जुळवी, हृदयाला तुडवी
हृदयाला जुळवी, हृदयाला तुडवी
मिठीतला स्पर्श जसा
प्रिये तुझा रंग कसा?

तुझ्या प्रेमाने सखे जीव माझा फुलला
काळजाचा ठोका जसा हळूहळू वाढला
हो-ओ, तुझ्या प्रेमाने सखे जीव माझा फुलला
काळजाचा ठोका जसा हळूहळू वाढला

तुला पाहण्यासाठी जीव माझा आतुरला
सुगंध हा प्रेमाचा आज मला कळला

हृदयाला झुलवी, हृदयाला फुलवी
हृदयाला झुलवी, हृदयाला फुलवी
नभातला चंद्र जसा
प्रिये तुझा रंग कसा?

तुझ्या प्रेमाच्या सरी आज अशा कोसळल्या
ओल्या चिंब पावसाने भावना ह्या उसळल्या
ओ-ओ, तुझ्या प्रेमाच्या सरी आज अशा कोसळल्या
ओल्या चिंब पावसाने भावना ह्या उसळल्या

तुझ्या स्पर्शाने आज जीव माझा बावरला
तुझ्या संगतीने आज जीव माझा मोहरला

हृदयाला सुखवी, हृदयाला दु:खवी
हृदयाला सुखवी, हृदयाला दु:खवी
पावसाचा थेंब जसा
प्रिये तुझा रंग कसा?



Credits
Writer(s): Bhimrao Rahate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link