Too Majhi Mauli

तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे

तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा
तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे

तू माझी गाऊली, मी तुझे वासरू
तू माझी गाऊली, मी तुझे वासरू
नको पान्हा चोरू पांडुरंगे
नको पान्हा चोरू पांडुरंगे
नको पान्हा चोरू पांडुरंगे

तू माझी हरिणी, मी तुझे पाडस
तू माझी हरिणी, मी तुझे पाडस
तोडी भवपाश पांडुरंगे
तोडी भवपाश पांडुरंगे
तोडी भवपाश पांडुरंगे

तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज
तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज
चारा घाली मज पांडुरंगे
चारा घाली मज पांडुरंगे
चारा घाली मज पांडुरंगे

नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ
मागे-पुढे उभा सांभाळीसी
मागे-पुढे उभा सांभाळीसी

मागे-पुढे उभा सांभाळीसी
मागे-पुढे उभा सांभाळीसी

पांडुरंग-पांडुरंग, पांडुरंग-पांडुरंग
(पांडुरंग-पांडुरंग, पांडुरंग-पांडुरंग)
(पांडुरंग-पांडुरंग, पांडुरंग-पांडुरंग)
(पांडुरंग-पांडुरंग, पांडुरंग-पांडुरंग)



Credits
Writer(s): Kajol
Lyrics powered by www.musixmatch.com

Link