Sharan Sharan Narayana

शरण-शरण नारायणा
शरण-शरण नारायणा
मज अंगीकारा दीना
मज अंगीकारा दीना

शरण-शरण नारायणा
शरण-शरण नारायणा

भावे आलो लोटांगणी
भावे आलो लोटांगणी
रुळे तुमचे चरणी
रुळे तुमचे चरणी

सांडियेली माझी काया
सांडियेली माझी काया
वरी ओवाळूनी पाया
वरी ओवाळूनी पाया

शरण-शरण नारायणा
शरण-शरण नारायणा

तुका म्हणे देवा शिर
तुका म्हणे देवा शिर
तुका म्हणे देवा शिर

तुका म्हणे देवा शिर
तुका म्हणे देवा शिर
ठेवियले पायावर
ठेवियले पायावर
ठेवियले पायावर

शरण-शरण नारायणा
शरण-शरण हरी
शरण-शरण हरी
शरण-शरण हरी
शरण-शरण नारायणा

नारायणा, नारायणा, नारायणा
शरण-शरण नारायणा
शरण-शरण नारायणा



Credits
Writer(s): Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link