Dnyandevachi Aarti

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, कैवल्य तेजा
सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा
(आरती ज्ञानराजा)

लोपले ज्ञान जगी हित लेणती कोणी, लेणती कोणी
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी
(आरती ज्ञानराजा)

गणकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, गोपिका नारी
नारद तुंबर ही साम गायन करी, गायन करी
(आरती ज्ञानराजा)

प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रम्हाची केले, ब्रम्हाची केले
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले
(आरती ज्ञानराजा)
(आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा)



Credits
Writer(s): Sanjeevani Bhelande, Anish Sharma
Lyrics powered by www.musixmatch.com

Link