Sumbaran

बिरोबाच्या नावानं चांगभलं

आभाळा भेदी ढोल वाजतो
जिव्हारी त्याचा नाद घुमतो
तुझ्या पायी आम्ही तुझी लेकरं
हे बिरोबा, तुला साद घालतो

सांथोर बी तुझ्या पायाशी
देवा आज सांडलं

सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं
सुंबरान, सुंबरान, सुंबरान मांडलं

ए, सुंबरान मांडलं गा
सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं
ए, सुंबरान मांडलं गा
सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं

सुंबरान मांडलं, हो
सुंबरान मांडलं, हो

उतूमातुनी उन्मत झाला
डावी गा त्याला देशोधडीला
पुन्हा पेटू हे क्रांतीची ज्वाला
रागव आता मेल्या मनाला

बोलाचा बोलात धिजल-धिजल
बोलाचा बोलात धिजल-धिजल
रगात पुन्हा भनानल

सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं
सुंबरान, सुंबरान, सुंबरान मांडलं

ए, सुंबरान मांडलं गा
सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं
ए, सुंबरान मांडलं गा
सुंबरान मांडलं, सुंबरान मांडलं

सुंबरान मांडलं, हो
सुंबरान मांडलं
सुंबरान मांडलं
सुंबरान मांडलं



Credits
Writer(s): Guru Thakur, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link