Devaraya Reprise

जिथे-तिथे सभोवती किती असुर मातले?
पदो-पदी लुबाडती पहा किती हा पाप रे
थांबवू कसे तू सांग रोज पाप वाढते?
ओळखू कसे तू सांग दैत्य या जरातले?
ओळखू कसे तू सांग दैत्य या जरातले?

देवराया, देवराया, देवराया
देवराया, देवराया, देवराया



Credits
Writer(s): Guru Thakur, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link