Tujhya Vina

अंगणे पोरगी, वाट ही थांबली
जागते ओसरी तुझ्याविना
हरवली तू कुठे? राहिलो एकटा
या घरी मी सुन्या तुझ्याविना

तुझ्याविना, तुझ्याविना
मी एकटा तुझ्याविना

आज उडते जणू मीचं पंखाविना
गवसले जे हवे या जीवनी
आणला चंद्र ही माझिया अंगणी
मज ना कोरे कोणी, मजेत मी

हो, मजेत मी, नशेत मी, मजेत मी
मी, मजेत मी, नशेत मी, मजेत मी

मांडला खेळ तू आखूनी चौखटी
लावले स्वप्न ही पणास तू
तूच तू खेळली, तूच तू जिंकली
हरलो मी इथे ना खेळता

तुझ्याविना, तुझ्याविना
मी एकटा तुझ्याविना
तुझ्याविना, तुझ्याविना
मी एकटा तुझ्याविना



Credits
Writer(s): Prashant Jamdar, Niranjan Pedgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link