Lalbagachya Rajacha Vijay Aso

(गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया)
(लालबागच्या राजाचा विजय असो)
(लालबागच्या राजाचा विजय असो)

सिंहासनी विराजमान सुवर्ण कर्ण गजानन
दुःखभंजन, दैन्यहरण, पावण याचे दर्शन
सिंहासनी विराजमान सुवर्ण कर्ण गजानन
दुःखभंजन, दैन्यहरण, पावण याचे दर्शन

कामनापूर्ती मंगलमूर्ती रुप हे हृदयी ठसो
कामनापूर्ती मंगलमूर्ती रुप हे हृदयी ठसो

हो, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हा, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हो, लालबागच्या राजाचा विजय असो
(विजय असो, विजय असो, विजय असो)

हा जगजेठी भक्तांसाठी धावतो संकटी
दुःखी, कष्टी होती सुखी महिमा याची मोठी
(धावतो संकटी, महिमा याची मोठी)
(धावतो संकटी, महिमा याची मोठी)

हो-ओ, हा जगजेठी भक्तांसाठी धावतो संकटी
दुःखी, कष्टी होती सुखी महिमा याची मोठी

सुखकर्ता हा, दुःखहर्ता हा...
सुखकर्ता हा, दुःखहर्ता हा नित्य या नयनी दिसो
सुखकर्ता हा, दुःखहर्ता हा नित्य या नयनी दिसो

हो, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हा, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हो, लालबागच्या राजाचा विजय असो
(विजय असो, विजय असो, विजय असो)

विघ्नहर्ता, मंगलकर्ता, कर्ता अन करविता
एकदंता, जगनियंता सर्व याची सत्ता
(हा कर्ता अन करविता, सर्व याची सत्ता)
(हा कर्ता अन करविता, सर्व याची सत्ता)

हो-ओ, विघ्नहर्ता, मंगलकर्ता, कर्ता अन करविता
एकदंता, जगनियंता सर्व याची सत्ता

हा महाराजा देव हो माझा...
हा महाराजा देव हो माझा कृपा दृष्टी बरसो
हा महाराजा देव हो माझा कृपा दृष्टी बरसो

हो, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हो, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हा, लालबागच्या राजाचा विजय असो
(विजय असो, विजय असो, विजय असो)

सिंहासनी विराजमान सुवर्ण चरण गजानन
दुःखभंजन दैन्य हरण पावण याचे दर्शन
कामनापूर्ती, मंगलमूर्ती, रुप हे हृदयी ठसो
कामनापूर्ती, मंगलमूर्ती, रुप हे हृदयी ठसो

हो, लालबागच्या राजाचा विजय असो
(लालबागच्या राजाचा विजय असो) विजय असो
(लालबागच्या राजाचा विजय असो)
विजय असो, विजय असो, विजय असो

लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)
हा, लालबागच्या राजाचा विजय असो (विजय असो)

(लालबागच्या राजाचा विजय असो, विजय असो)
(लालबागच्या राजाचा विजय असो, विजय असो)

(लालबागच्या राजाचा विजय असो, विजय असो)
(लालबागच्या राजाचा विजय असो, विजय असो)
(विजय असो, विजय असो, विजय असो)
ओ, लालबागच्या राजाचा विजय असो



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link