Kode Sope Thode

कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे?
जागी होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे?

सारी रात ही मोहरून गेली धुक्याने
अन पहाटेच्या दवाला गंध आला का तुझा?
कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे?
जागे होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे?

हे तुझ्यासवे तुझ्यातले क्षण माझे
ये तुझ्यातुनी तुझ्याकडे मन माझे
हे अनोळखी अजाणते जग होते
ये क्षणोक्षणी सुखावूनी बघ नाते

ओढूनया नेती मला आत का लाटा
हाताशी लागलेला हा मोत्याचा शिंपला

कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे?
जागी होण्याआधी स्वप्न नव्याने घडले का रे?



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link