Bhag Bhag

बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे
बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ

काय बघशिल? कुठे बघशिल?
कसं बघशिल? किती बघशिल?
हां, काय बघशिल? कुठे बघशिल?
कसं बघशिल? किती बघशिल?

बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे
बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे

Google वर मला search करतोस
YouTube वर ना load करतोस
WhatsApp वरती shere करतोस
Facebook ला tag करतोस

Mobile तुझा बघ किती तापलाय
अरे, तुझा netpack संपलंय

बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे
बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे

किती मारशिल? किती झुरशिल?
कधी हरशिल? कधी जिंकशिल?
मनातल्या मनात मिशी पिरतोस
कश्याला खिश्यात हात घालतोस?

Memory चा card तुझा किती भरलंय
इश्काचा virus नी तुला धरलंय

काय बघशिल? कुठे बघशिल?
कसं बघशिल? किती बघशिल?
काय बघशिल? कुठे बघशिल?
कसं बघशिल? किती बघशिल?

बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, हो बघ ना रे
बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, हो बघ ना रे

(बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे)
(बघ-बघ, बघ-बघ, बघ-बघ, बघ ना रे)
बघ-बघ



Credits
Writer(s): Superbia Superbia, Gourav Dasgupta, Roshin Kallan, Pramod Gore, Shaan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link