Break - Up Ke Baad

Hello
हां, हे बग, मला खूप दिवस तुला एक गोष्ट सांगायची आहे
तुला वाईट वाटेल कदाचित, पण मला या ralationship मधे नाही रहायचे आता
अगं
मी तुला कारण नाही सांगू शकणार but (अगं)
हे नाही होवू शकत, मला या relationship मधे नाही रहायचे
अगं, तू माझा विचार ही नाही करत
विचार केला नाही असे कसे म्हणतोस तू?
I mean, can we be just friends
ठीक आहे
Ok, bye

एकटी तू, एकटा मी, ना घेतले कोणी समजुनी
फिके वाटे जगं सारे, जेव्हा येती साऱ्या आठवणी
तरी तुला पाहतो मी पुन्हा-पुन्हा माझ्या मनी

Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद

टूटी-फुटी जिदंगी ही, तुझं मन आणि आपुलां खिसा खाली
प्रेमाची ही lottery साली, लागली तरी ठरलो मी भिकारी
तरी पुन्हा खेळतो मी, पुन्हा-पुन्हा, पुन्हा rummy
हल्ली बदामचं पानचं येत नाही यारं

Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद

नाका सारा सुना-सुना, वाटतो हा मला भरलेला असतानां
नाक्यावरची पोरं सारी, पाहिली मी माझावर हसतानां
म्हणून आता टाळतो मी हीच पोरं, हाच नाका
आहेसं, असतोचं

Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद

एक बाकी एकाकी, एक अंत एकांत
एक अडके एकात, एक एकट्या जगात
एक खिडकी एक तारा, एक चाहूल एक वारा
एक नजर, एक वाट, एक एकटा एकटाच
विसरण्यासाठी तुला सोडली cigarette, join roll केला
तरी पुन्हा नशा हवी, जग हले सारे, मी खाली पडलेला

—तिअपा होता सारा, प्रेमामधे वाजले बारा
अरे ये, पण कळलं कधी

Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद

Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद
Breakup के बाद

Breakup के बाद



Credits
Writer(s): Sameer Anjaan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link