Gauri Ganeshachya Poojanala

गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
तुझी न्यारी तऱ्हा, ये पारू
तुझी न्यारी तऱ्हा तुझ्या संगतीनं समधी हाय गो, हाय, हाय गो, हाय

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय

आज कोली वाऱ्यानं जाऊ नको देवाचं दर्शन घे
गणपती बाप्पाला घालूनं साखरं-मोदक दे

सांग हात जोडूनी, पूजाविधी करुनी
त्याचं नावं स्वरूनी, भक्ती मार्ग धरुनी
दैवत अस दुसरं नाई, नाई, नाई

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय

मांडवानं देवाच्या दर्शनासाठी ही रांग लागली
जयघोष करताना भक्तांच्या मनात श्रद्धा जागली

दिव्य शक्ती गणपती नाही कशाची भिती
आम्हा देई सुमती देव महागणपती
धर तु त्या देवाचं पाय, पाय, पाय

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
आगं, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय

दुर्वाजे संगतीला देवाच्या आरतीचं ताट घे हाती
काम थोरं बाजूला राहू दे पारू तु आज घरगुती

तुझ्या आल्या मैत्रीनी, तुला घ्यावया घरी
जरा ये गं जाऊनी ठेव भाव अंतरी
संकट निवारी तो बाई, बाई, बाई

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
अगं, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
तुझी न्यारी तऱ्हा, ये पोरी
तुझी न्यारी तऱ्हा आता संगती मी तुझ्या हाय गो, हाय, हाय गो, हाय

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
अगं, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
तुझी न्यारी तऱ्हा, ये पारू
तुझी न्यारी तऱ्हा तुझ्या संगतीन समधी हाय गो, हाय, हाय गो, हाय

ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
अगं, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
अगं, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
ए, गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय
गौरी गणेशाच्या पुजनाला पारू जाय गो, जाय, हा

Credits
Writer(s): Sagar Pawar, Mangesh Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link