Ganpatila Maanu Pahila

गणपती बाप्पा मोरया!

गणपतीला मान पहिला, गणपतीला मान
गणपतीला मान पहिला, गणपतीला मान
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं

(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)

बाळ गौरीचा गणराज गं गणराज
दैवत खरं माझं गं बाई माझं
अन् शेंदूराच साज गं त्याला साज
ताट मोदकाचं रोज गं त्याला रोज

उंदीर वाहन त्याचं, उंदीर वाहन
उंदीर वाहन त्याचं, उंदीर वाहन
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं

(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)

अशी गणपतीची शक्ती बाई शक्ती
ही भाविकाला मुक्ती देई मुक्ती
विद्या-कलेची युक्ती दे युक्ती
वरदान ठरते भक्ती थोर भक्ती

आमच्यावरी ध्यान त्याच, आमच्यावरी ध्यान
आमच्यावरी ध्यान त्याच, आमच्यावरी ध्यान
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं

(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)

आई पार्वतीचा बाळ रुपी योग
अडवून धरलं माग त्यानी माग
आपल्या आईच्या केलं मनाजोग
आला शंकराला राग त्याचा राग

रक्षक महान झाला, रक्षक महान
रक्षक महान झाला, रक्षक महान
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं

(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)

गणपतीला मान पहिला, गणपतीला मान
गणपतीला मान पहिला, गणपतीला मान
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं
माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं

(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)
(माथा ठेवीला पायाशी तुझ्या तरून भाविकानं)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Mangesh Sawant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link