Namato

नमतो चरणावर तुझ्या आम्ही
नमतो चरणावर तुझ्या आम्ही
नमतो चरणावर तुझ्या आम्ही

माझ्या पापाचे कारण
केले तु देहधारण
दुःख साहुनी, रक्त सांडूनी
साधिले माझे तारण
हालेलुया आमेन... हा हालेलुया

किती हि प्रीती अपार
साहुनी पापाचा भार
मरण साहुनी, जीवंत होऊनी
उघडिले स्वर्गाचे द्वार
हालेलुया आमेन... हा हालेलुया

तुझ्या प्रीतीचे प्रमाण
क्रूशी देऊनी स्वप्राण
आसनी बसुनी, मध्यस्थ होउनी
कैवारी माझा महान
हालेलुया आमेन... हा हालेलुया



Credits
Writer(s): Albert Sunil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link