Paus Manmani

रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)
(रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम)

(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)

असा पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी
असा पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी

पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी
असा पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी

झाडा-झाडांना झिंजाडे तिढ्या वाऱ्याची मुसंडी
झाडा-झाडांना झिंजाडे तिढ्या वाऱ्याची मुसंडी
त्याच्या मुसंडीने झाल्या गार पाखरांच्या झुंडी
त्याच्या मुसंडीने झाल्या गार पाखरांच्या झुंडी

वळचणीच्या थाऱ्याला ठाव घेतला पंखानी
वळचणीच्या थाऱ्याला ठाव घेतला पंखानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी

(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी)
(पाऊस मनमानी, पाऊस मनमानी, रिमझिम)

रंग आभाळाचा करडा जरी रस बरसे चांदीचा
रंग आभाळाचा करडा जरी रस बरसे चांदीचा
काय आवेगाने होतो रंग वेगळा मस्तीचा, हो

रंग आभाळाचा करडा जरी रस बरसे चांदीचा
काय आवेगाने होतो रंग वेगळा मस्तीचा

किती धुरकट-धुरकट केले आसमंताला धारांनी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी

असा पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी
असा पाऊस मनमानी, असा पाऊस मनमानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी
त्याची बेफिकीरी करते सरी-सरींना तुफानी



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link