Aala Raja Mahicha

आला राजा महिचा
दिनकर कुळीचा ख्यातवंशावळेचा

निश्चयाचा महामेरू
बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंतयोगी, श्रीमंतयोगी

शिवरायाचे आठवावे रूप
शिवरायाचे आठवावा प्रताप
शिवरायाचे आठवावा साक्षेप
भूमंडळी, भूमंडळी, भूमंडळी



Credits
Writer(s): Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link