Chorachiya Sange Kramita Pai Panth

चोराचिया संगे क्रमिता पई पंथ
चोराचिया संगे क्रमिता पई पंथ
ठकोनिया घात करिती रं
काम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे
काम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे

परमार्थासी विघे तोचि मूर्ख
बांधोनिया शिळा, पोहू जाता सिंधू
बांधोनिया शिळा, पोहू जाता सिंधू
पावे मतीमंदू मृत्यू शीघ्र
पावे मतीमंदू मृत्यू शीघ्र



Credits
Writer(s): Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link