DJ Song

डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)

हे, आली या गावात अजब वारात
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)
ऐ, उगवली चांदनी जनू ही उन्हात
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)

हे, आली या गावात अजब वारात
उगवली चांदनी जनू ही उन्हात
पोराला न्यायाला पोरगी दारात
वारहाडा जोमात, गाँव कोमात

ये, आवाज वाढव DJ तुझ्या आईची (आईची)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय ना)

(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव)
(डाव-डडव, डाव-डडव, डाव-डाव-डाव)

ऐ, घोड़ येतय पान्यापाशी, पानी इथंच आलं
एक-एक पोरगी बघुन, निस्त पानी-पानी झालं
हे, घोड़ येतय पान्यापाशी, पानी इथंच आलं
आणि एक-एक पोरगी बघुन, निस्त पानी-पानी झालं
वाडची झाली हिरवळ, पिरतीचा फुलला मळा

(आवाज वाढव DJ तुझ्या आईची शपथ हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय रे)

अरे, वाढीव-वाढीव, हाँ
अरे, वाढीव-वाढीव, ए, दिवान्या

अरे, shot झाला डोक्याला, आम्ही झालो zero
पोरांच्या राज्यांमधी पोरगी झाली hero
अरे, shot झाला डोक्याला, आम्ही झालो zero
अरे, पोरांच्या राज्यांमधी पोरगी झाली hero
वेळ झाली strong झाड कापतय याचा चळा

अरे, आवाज वाढव-, अरे, आवाज वाढव ना
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय

रमत-गमत येता आज नवर देव
चढत-चढत जाई नवऱ्या मुलीस चेव
सरत-सरत येई वेळ मुहूर्ताची
भरत-भरत आली घटका ही विवाहाची
अजब-गजब घटना परत-परत नाही
रडत-रडत नवरा सासुरास जाई

आली या गावात अजब वारात
उगवली चांदनी जनू ही उन्हात
पोराला न्यायाला पोरगी दारात
वारहाड जोमात, गाँव कोमात

आवाज वाढव DJ तुझ्या आईची- (ऐ, तुझ्या आईची)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय (हाय)
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय
आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय



Credits
Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link