Feel Wala Ishq

जगा वेगळी बात तुझी
झालो मी तुझा साजन गं
जगा वेगळी बात तुझी
झालो मी तुझा साजन गं
काळीज माझं धडधडतय
आज तुला असं पाहून गं
बहरून गेला माझ्या दिलाचा
गाव जो होता सुना सुना
चांद प्रितीचे नभ हे दाटले
प्यार हा झाला आज मला
प्यार हा झाला आज मला
फिल वाला इश्क मला पुन्हा पुन्हा करतो दिवाना

काळजात कोरली तसविर तुझी
झाले मी सजना साठी बावरी
नजरेची नजरे संगे भेट ही
सारी ही स्वप्ने वाटती खरी
इश्कवाली ही सरगम मला करते बेभान रं
लपून छपून पाहून तुला येते मनी तूफान रं
अंतरंगी स्पंदने माझी ऐकून घेशील का?
फिल वाला इश्क मला तुझ्यासवे का होतो पुन्हा पुन्हा

पडतो धडपडतो तुझ्या पिर्तीत सजनी
आता सावरू कसा मला मी सांगशील का?
सजले क्षण सारे टिमटिम करती हे तारे
मला तुटलेल्या ताऱ्याकड मागशील का?
मला तुटलेल्या ताऱ्याकड मागशील का?
फिल वाला इश्क मला पुन्हा पुन्हा करतो दिवाना
फिल वाला इश्क मला पुन्हा पुन्हा करतो दिवाना
फिल वाला इश्क मला पुन्हा पुन्हा करतो दिवाना
फिल वाला इश्क मला पुन्हा पुन्हा करतो दिवाना

Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link