Vaate Mala Ka Sare (From "Durga Mhantyat Mala")

वाटते मला का सारे हे स्पर्श ओळखीचे
सावल्या मला का देती आभास चाहुलींचे?
हे जन्मोजन्मीचे धागे जे उरले होते मागे
ते कोडे सुटावे आता

डोळे भरून येती का?
डोळे भरून वाहतांना
आनंद एक झाला माझा-तुझा
आनंद एक झाला...



Credits
Writer(s): Pravin Kunwar, Mandar Colkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link