Ganpati Aale

हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा
तुझीच छाया सदैव आमुच्या घरी राहो विघ्नेश्वरा
आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो

आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले

हे देवा आम्ही तुझी लेकरे
सांभाळ तू मोरेश्वरा
चरणी तुझ्या मागणे एक हे
राहो कृपा लंबोदरा
हे गणनायका सिद्धिविनायका
गौरीतनया गणराज मोरया
तुझ्याच पाऊले जग आनंदले
मंगलमूर्ती मोरया
या रे नाचू चला गाऊ चला
बेधुंद बेभान हो

आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले

हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा
तुझीच छाया सदैव आमुच्या घरी राहो विघ्नेश्वरा
गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो
मोरया मोरया बाप्पा मोरया
मोरया मोरया बाप्पा मोरया
मोरया मोरया बाप्पा मोरया
मोरया मोरया बाप्पा मोरया

आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले
आज वाजत गाजत आमच्या घरा
आले हो गणपती आले
सण साजरा झाला हा आज खरा
घरात गणपती आले

आले रे आले रे आले रे आले
घरत गणपती आले
आले रे आले रे आले रे आले
घरत गणपती आले

घरत गणपती आले



Credits
Writer(s): Sanket Sane, Sameer Samant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link