Vasarachi Aai

अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही
अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही
उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई
उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई

धार धार शब्द फार टोचत राही का
मखारात देव माझा अडकूनी राहिला
करपल्या स्वप्नांना प्रेमाची ओल पाहिजे
धागा धागा तुटताना जोडण्या माय पाहिजे
देवा तुझ्या पायी मी मांडतो ही व्यथा
कोपऱ्यात अंधाराला जाळतो दिवा जसा
दिवा जसा दिवा जसा

अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही
उघडता उघडता ही मुठ लाख मोलाची उरतच नाही
उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई
का गं? वासराची आई
उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई
का गं? वासराची आई
का गं? वासराची आई



Credits
Writer(s): Sanket Sane, Alok Sutar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link