Afratafri

कधी अफरातफरी
कधी भागमबिल्ली
झाला झल्लीवल्ली झोलझाल झोलझाल

कधी पकडम पकडी
कधी तंगडीत तंगडी
बघ हटके झंगडी गोलमाल गोलमाल

ट्याव ट्याव ट्याव ट्याव ट्याव
ट्याव ट्याव ट्याव ट्याव ट्याव

जो बळीचा बकरा
त्याच्या फालतुत चकरा
झाला नुसताच बभ्रा हल्लागुल्ला

कधी काखेत कळसा
कधी गावाला वळसा
झाला भलताच जलसा उल्टा पुल्टा

रस्त्याला शंभर फाटे उलट्यावर पलटा
डल्ल्यावर डल्ला नुसता डिंगडाँग डिंगडाँग
लफड्यावर लफडा नुसता सुधरेना घंटा
गुंत्याचा आणखी गुंता च्याव च्याव च्याव च्याव
ट्याव ट्याव ट्याव ट्याव ट्याव

झोल झोल विषय खोल
गेला तोल डामाडोल
तरी बोल विषय खोल
झोल झाला झोल
झोल झोल झोल
झोल झोल झोल
झाला झोल
झोल झोल झोल
झोल झोल झोल
झाला झोल
झोल झाला झोल
झोल झोल झोल
झाला झोल



Credits
Writer(s): Suyash Kelkar, Valay Mulgund
Lyrics powered by www.musixmatch.com

Link