Firki

फिरुन फिरुन फिरकी फिरली भोवऱ्यासारखी
जिथून सुरुवात झाली तिथेच घेतली गिरकी

फिरुन फिरुन फिरकी फिरली भोवऱ्यासारखी
जिथून सुरुवात झाली तिथेच घेतली गिरकी

पुढे सुलटे मागे उलटे
आडवेतिडवे धागेदोरे सारे
काही किस्से काही हिस्से
जिकडेतिकडे सत्याचे या चेहरे

फिरुन फिरुन फिरकी फिरली भोवऱ्यासारखी
जिथून सुरुवात झाली तिथेच घेतली गिरकी

हेराफेरी नुस्ती घोटाळ्याची वस्ती
घोडं नालेसाठी शंका घाली गस्ती

फिरुन फिरुन फिरकी फिरली भोवऱ्यासारखी
जिथून सुरुवात झाली तिथेच घेतली गिरकी

पुढे सुलटे मागे उलटे
आडवेतिडवे धागेदोरे सारे
काही किस्से काही हिस्से
जिकडेतिकडे सत्याचे या चेहरे



Credits
Writer(s): Suyash Kelkar, Valay Mulgund
Lyrics powered by www.musixmatch.com

Link