Ganpati Gajavadana

गणपती गजवदना गौरीच्या नंदना
(गणपती गजवदना गौरीच्या नंदना)
सुख नांदते सदना करिता आराधना
सुख नांदते सदना करिता आराधना
गणपती गजवदना गौरीच्या नंदना

नेत्री ज्ञानतेज झळकते (झळकते)
मोद वक्रतुंड उधळते (उधळते)
नेत्री ज्ञानतेज झळकते (झळकते)
मोद वक्रतुंड उधळते (उधळते)

करितो बुद्धीतो कामना
न गणपती गजवदना गौरीच्या नंदना
(न गणपती गजवदना गौरीच्या नंदना)

रंगी नाचता गणपती (गणपती)
रंगी नाचता गणपती (गणपती)
रुणझुण घागऱ्या वाजती (वाजती)
स्वर सात येती पूजना

नि गणपती गजवदना गौरीच्या नंदना
(न गणपती गजवदना गौरीच्या नंदना)

व्यास बुद्धी कटी लेखला
व्यास बुद्धी कटी लेखला
रेखीव त्यात पदर रेखिला
रेखीव त्यात पदर रेखिला

रिद्धी-सिद्धी करी वंदना
रिद्धी-सिद्धी करी वंदना
न गणपती गजवदना गौरीच्या नंदना
नि गणपती गजवदना गौरीच्या नंदना

सुख लाभते सदना करिता आराधना
सुख लाभते सदना करिता आराधना
गणपती गजवदना गौरीच्या नंदना

न गणपती गजवदना गौरीच्या नंदना
नि गणपती गजवदना गौरीच्या नंदना
(नि गणपती गजवदना गौरीच्या नंदना)



Credits
Writer(s): Jayant Bhede, Keshav Badge, Vilas Aadkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link