Shirdi Majhe Pandharpur

शिर्ड़ी माझे पंढरपूर
साई बाबा रमावार
साई रमावार
साई बाबा रमावार

शुद्ध भक्ति चंद्रभागा
भाव पुण्डलीक जागा
पुण्डलीक जागा
भाव पुण्डलीक जागा

या हो, या हो अवघे जन
करा बाबा सी वंदन
साई सी वंदन
करा बाबा सी वंदन

गणू म्हणे बाबा साई
धाव पाव माझे आई
पाव माझे आई
धाव पाव माझे आई



Credits
Writer(s): Mayuresh Pai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link