Ek Sakhi

जशी चंद्रकोर नवी, तशी प्रिया भासते
गंधात रातराणीच्या मन हरवून जाते
जशी चंद्रकोर नवी, तशी प्रिया भासते
गंधात रातराणीच्या मन हरवून जाते

एक सखी अलबेली...
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते

रिमझिमत्या श्वासात रोमरोमी भिजते
रिमझिमत्या श्वासात रोमरोमी भिजते
मंतरले क्षण सारे...
मंतरले क्षण सारे प्रेम सरीत न्हाहते

एक सखी अलबेली...
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते

प्रेमऋतूचा सोहळा रंगस्वप्नपरी खेळते
धुंदावल्या लोचनांनी कवेत तेव्हा विसावते
प्रेमऋतूचा सोहळा रंगस्वप्नपरी खेळते
हो, धुंदावल्या लोचनांनी कवेत तेव्हा विसावते

एक सखी अलबेली...
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते

असतो जेव्हा समीप पापण्या मिटून घेते
असतो जेव्हा समीप पापण्या मिटून घेते
काळजात त्या क्षणी...
काळजात त्या क्षणी लकीर एक हुरहूरते

एक सखी अलबेली...
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते
एक सखी अलबेली भेटण्यास मज येते



Credits
Writer(s): Lata Guthe, Bahgwant Unknown Composer
Lyrics powered by www.musixmatch.com

Link