Maauli Sant Tu Mahaan

आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान
दर्शन घेता मना होई पसायदान
दर्शन घेता मना होई पसायदान

आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान

ब्रह्मविद्येचा केला किती हा सुकाळ
ब्रह्मविद्येचा केला किती हा सुकाळ
कर्मकांड टाळूनी बदलविसी काळ
कर्मकांड टाळूनी बदलविसी काळ

अमृता हे जिंके ऐसे शब्दज्ञान
अमृता हे जिंके ऐसे शब्दज्ञान
आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान

ज्ञानेश्वर्त पेरून अमृतवानी
ज्ञानेश्वर्त पेरून अमृतवानी
मराठी मुलखा दिल्या सोन्याच्या खाणी
मराठी मुलखा दिल्या सोन्याच्या खाणी

वांझ भूमीलाही केले कल्पवृक्ष रान
वांझ भूमीलाही केले कल्पवृक्ष रान
आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान

दास निवृत्तीचा कैवल्याचा पुतळा
दास निवृत्तीचा कैवल्याचा पुतळा
महाविष्णूचं प्रगटलं भूतळा
महाविष्णूचं प्रगटलं भूतळा

तोड ना जगी ज्याला दिले ऐसे दान
तोड ना जगी ज्याला दिले ऐसे दान
आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान

दर्शन घेता मना होई पसायदान
दर्शन घेता मना होई पसायदान
आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान
आळंदीचे माऊली संत तू महान



Credits
Writer(s): Madhukar Pathak, T.k. Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link