Indrayanichya Tiri

निवृत्तीवरदा ज्ञानदेव, तीर्थ आळंदी निवासी
ज्ञानेश्वर महाराज की जय
(माऊली-माऊली, ज्ञानाई माऊली)
(माऊली-माऊली, ज्ञानाई माऊली)

इंद्रायणीच्या तीरी...
इंद्रायणीच्या तीरी अंश ईश्वरी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

गर्जे अलंकापुरी...
गर्जे अलंकापुरी पंढरी परी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी
(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

समाधीस्त त्या माऊलीसाठी
भक्त जणांची होई दाटी

सुवर्ण पिंपळ दारी...
सुवर्ण पिंपळ दारी आनंद उभारी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

कृपाछत्र गुरू निवृत्तीनाथ
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)
सोपान-मुक्ताई देई साथ
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)

नाद जाई अंबरी...
नाद जाई अंबरी धुंद वारकरी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

इंद्रायणी जळ हेचि गाई
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)

धन्य ते सोपान-मुक्ताबाई
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)
(ज्ञानाई हो, ज्ञानाई, माझे आळंदीचे आई)

समाधीच्या मंदिरी...
समाधीच्या मंदिरी कैवल्या घरी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

समाधी संजीवन ही गाथा
विश्व श्रद्धेने टेकवी माथा

प्रसन्न फुलापरी...
प्रसन्न फुलापरी शतक झाली जरी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)

इंद्रायणीच्या तीरी...
इंद्रायणीच्या तीरी अंश ईश्वरी
समाधी शोभे खरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी
माऊली-माऊली ज्ञानेश्वरी

(माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)
(जय माऊली-माऊली ज्ञानेश्वरी)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, T.k. Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link